आम्ही रेनझील अ‍ॅग्रीटेक म्हणून सज्ज आहोत आणि शाश्वत शेती भविष्यासाठी बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्यासोबत काम करण्याचे आमचे ध्येय आहे.

We as RAINZEAL AGRITECH are ready & have already started to making a difference for a sustainable agriculture future. We aim to work for and with farmers, side-by-side.

Send Message

रेनझील अ‍ॅग्रीटेक येथे इंटर्नशिपसाठी आमच्याकडे २0२५ साठी 0१ जागा उपलब्ध आहे: 

 

इंटर्न: बिझनेस डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीटेक

स्टायपेंड: पात्रता आधारित

 

पात्रता:

•कोणत्याही विज्ञान शाखेतून पदवीधर झालेले किंवा सध्या पदवी घेत असलेले किंवा अलीकडेच पदवी पूर्ण केलेले.

•कृषी अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा पदवी, कृषी-व्यवसाय व्यवस्थापनात पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल.

•उत्कृष्ट संवाद कौशल्ये, लेखी आणि तोंडी दोन्ही.

•स्वतंत्रपणे आणि संघ केंद्रित वातावरणात काम करण्याची क्षमता.    

•संगणक आणि इंटरनेटचे चांगले ज्ञान.

•मराठी भाषेवर प्रभुत्व. इंग्रजी भाषेवर प्रभुत्वाचा अतिरिक्त फायदा असेल.

 

जर तुम्हाला वर नमूद केलेल्या इंटर्नशिपसाठी अर्ज करायचा असेल, तर कृपया तुमचा बायोडाटा info@rainzeal.com वर मराठी किंवा इंग्रजीमध्ये पाठवा.


Rainzeal Agritech have 01 open position available for year 2025 of internship:

 

Intern: Bussiness Development Agritech

Stipend: qualification based

 

Qualification:

•Any Science graduate or currently pursuing or recently completed graduation.

•Will be preferred if having a Diploma or Degree in Agriculture or Degree in Agri-Business Management.      

•Excellent communication skills, both written and verbal.

•Ability to work independently and in a team-oriented environment.

•Good working knowledge of computer and the internet.

•Fluent in Marathi. English proficiency will be added advantage.

 

If you wish to apply for the above-mentioned internship, kindly send your resume to info@rainzeal.com in Marathi or English.


Server IP: 10.70.0.122

Request IP: 66.249.68.32